स्त्री म्हटली की केवळ चूल आणि मूल असं समीकरण पूर्वी होतं.... पण काळ बदलला आणि स्त्री देखील पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून सगळी कामे करू लागली....सध्या महिलांमध्येही फिटनेस प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.....
आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी मराठी सिनेसृष्टीत आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे तो म्हणजे नागेश भोसले यांनी अनेक मालिका, सिनेमामध्ये खलनायकाची भूमिका साकारून त्यांनी लोकप्रियता मिळवली....
नागेश भोसले मुलांविषयी नेहमीच चर्चा होताना दिसतात....नागेश भोसले यांच्या मुलींच नाव कुहू भोसले आहे.
कुहू एक प्रसिद्ध अँथलेट आणि वुमन्स बॉडीबिल्डर आहे....
Poojavo
#Kuhubhosale #Nageshbhosale #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber